जय जिनेंद्र 🙏आता उघडे आहे, १०:०० PM वाजता बंद होईल
नंदीश्वर द्वीपाची आठ दिवसांची आराधना.
मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०२६ – मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०२६
कार्तिक शुक्ल ८
क्षेत्रावर वर्षातून तीन वेळा, कार्तिक, फाल्गुन व आषाढात साजरे केले जाते. आठही दिवस नंदीश्वर विधान होते.
पार्श्वभूमी वाचा
दस लक्षण धर्म